Please wait...
Call Us 91309109999130950999
शुभविवाह
.
चिरंजीव आनंद भारत जगताप रा. पंदारे तालुका बारामती व चि.सौ.का. श्रुतिका अंकुश ढवळे 4/10/20 रोजी संपन्न झाला
सकल मराठा सोयरीक ग्रृप च्या माध्यमातून आ्हाला उच्चशिक्षित, मनपसंद, अनुरूप स्थळ मिळाले, विशेष म्हणजे त्यांची सेवा मराठा समाज बांधवासाठी मोफत आहे
धन्यवाद सकल मराठा सोयरीक विवाह संस्था
साखरपुडा कार्यक्रम संपन्न
Thx... sakal maratha soyrik
#शिव_विवाह.. आज माळेगाव येथील शेतकरी सोपाराव शालिग्राम तळपते यांचे चिरंजीव #नंदकिशोर यांचा शिवविवाह, भडगणी येथील शेतकरी भगवानराव नारायण खोडके यांची कन्या #सुरेखा यांचेशी आनंद उत्साहात संपन्न झाला. 💐💐🌷💐💐🚩💐💐🌷💐💐 #शिवसेवक - योग
यांचा पुर्नरविवाह सकल मराठा सोयरीक ग्रृप च्या माध्यमातून जुळवून आल्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रृप आभारी आहोत
शिवविवाह सकल मराठा सोयरीक ग्रृप महा. राज्य.
धन्यवाद सकल मराठा सोयरीक ग्रृप महा. राज्.
रेशिमगाठी ग्रृप पुणे डाॅ.उषाताई मोरे आणि िम
रेशिमगाठी ग्रृप पुणे चे डाॅ. उषाताई मोरेपटील ,डाॅ सतिष आळंदकर यांच्या माध्यमातून आमचा शुभविवाह निश्चितच झाला असून सर्व रेशिमगाठी, सकल मराठा सोयरीक ग्रृप आम्ही आपले आभारी आहोत
* Congratulations and thanks to Sakal Maratha Soyrik Group and admin🙏🏻 * After registering on the website www.sakalmarathasoyrik.com about a month ago, we found many places in our relationship on the website. Although no such suitable place was found at the time of registration, I request the community members to register their children in the group * www.sakalmarathasoyrik.com as it is our experience that marriage only fits in this group. * * Chi.Shubham Solat * * Chi.Sau.Kan. Harshada Daspute * * We are grateful to Sakal Maratha Soyrik Group and Admin Jaikisan Wagh Patil from bot
His marriage was solemnized with the mediation of Mr. Balasaheb Wakchaure Sir, Admin of Sakal Maratha Soyrik Group, Maharashtra State. Thanks to the admin team, members, website operators, well-wishers for their cooperation.
Our Happy Marriage Yoga has been arranged on behalf of Sanman Vadhu-War Suchak Kendra affiliated to Sakal Maratha Soyrik Vivah Sanstha Maharashtra State.
कै.माणिकराव पालोदकर (मा. सर्वा.बांधकाम, उतपादन शुल्क,सहकार्य व महसूल महा.राज्यमंत्री) मा.प्रभाकर पालोदकर यांचे पुतणे व कृष्णा पालोदकर यांचे चि. कृष्णा व चि.सौ.कां.प्राजक्ता पोपटराव वंगाळ यांची कन्या यांचा शुभ विवाह 04/06/2021 संपन्न झा
रेशीमगाठी वधु-वर आणि सन्मान मराठा वधू-वर ग्रृप च्या माध्यमातून हा विवाहयोग जुळवून आला धन्यवाद अॅडमिन पॅनेल शुभेच्छूक:- सकल मराठा सोयरीक विवाह संस्था महाराष्ट्र राज्य.
चि.प्रविण मोकाटे ब्राम्हण आणि चि.सौ.कां विद्या गायकवाड यांचा शुभ विवाह 28/06/2021 हर्षदा मंगल कार्यालय वाहेगाव सेंट मेरी हायस्कूल शेजारी कोरोनाचे नियमांचे पालन करुन संपन्न झाला
Congratulations Dr Snehal Shinde and Dr Rahul Ghatge .Congratulations Shinde family and Ghatge family. Shinde and Ghadge mam are our group members. This is a Total Grand Success of our Sanman MBBS matrimony group.✌️💐💐💐🙏🙏🙏
ची सौ का विनाली सुनील शिंदे आणि चि. गौरव रमश राव वाघ यांचा साखरपुडा होऊन शुभविवाह निश्चित झाला आहे त्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुप ची आभार आपला स्नेहांकित, सुनील शिंदे पाटील औरंगाबाद
सकल मराठा सोयरिक विवाह संस्थेच्या माध्यमातून आमचे चिरंजीव राहुल व श्री राजेंद्र दत्तात्रय टरले यांची कन्या जागृती यांचा शुभविवाह झाला आहे त्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुपचे आम्ही आभारी आहोत आपला सहकारी, श्री झुंबर लक्ष्मण रायत
सकल मराठा सोयरीक ग्रुपचे सदस्य चिरंजीव आाश काजळे पाटील आणि चि सौ कां विद्या मरकड यांचा शुभविवाह निश्चित झाला त्याबद्दल सकल मराठा सोयरिक ग्रुप यांची आम्ही आभारी आहोत आपले हितचिंतक मडके सर भेंडा
आदर्श शिव विवाह सोहळा हार्दिक शिवअभिनंद ... सकल मराठा सोयरीक ग्रुप परिवार महा.राज्य.
सकल मराठा सोयरीक डाॅक्टर ग्रृप च्या माध्मातून विवाह निश्चित झाला त्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुप चे दोन्ही परीवारा कडून आभार .. आपले स्नेहांकित, पाटील परीवार... व हवालदार (यादव) परीवार
आमची पुतणी चि.सौ.कां.डाॅ. वैष्णवी राजेंद्र वाघपाटील आणि चि.प्रविण गारुळे यांचा शुभविवाह निश्चित झाला त्याबद्दल बद्दल अभिनंदन 22/5/2022
सकल मराठा सोयरीक ग्रुप चे जयकिसन वाघपाटी यांच्या सकल मराठा सोयरीक ग्रुप व्हाट्सअप ग्रृप www.sakalmarathasoyrik.com या वेबसाईट च्या माध्यमातून आम्हास अनुरूप स्थळ मिळाले आम्ही सकल मराठा सोयरीक ग्रुप चे आभारी आहोत
यांचा शुभविवाह सकल मराठा सोयरीक ग्रुप च्ा माध्यमातून विवाह योग जुळवून आला त्या बद्दल जयकिसन वाघ व अॅडमिन टिम चे आभारी आहोत
आम्ही सकल मराठा सोयरीक ग्रुप चे आभार व्यकत करत आहोत ,सकल मराठा सोयरीक या संकेतस्थळावर नाव नोंदवून आठ दिवसात आम्हाला अनुरुप स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार लेफ्टनंट राजाराम लोखंडे अहमदनगर
सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या अभिनंदन..
thanks sakal maratha soyrik Grup
चि.सिद्धांतराजे सुदामराव शिंदे , श्रि सुदामरावआबासाहेब शिंदे यांचे चिरंजीव ह.मु औरंगाबाद चि. सौ.का.कोमल सयाजीराव देशमुख रा.ईट ता.भुम जि. उस्मानाबाद याचा शुभ विवाह दि 14 मे रोजी औरंगाबाद यथे संपन्न झाला या शुभ मंगल सौहळयाचे योग ड
tnx... sakal maratha soyrik Grup
श्री.चोपडे पाटील आणि वाकचौरे पाटील यांचा िवाह योग सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या माध्यमातून जुळवून आला त्या बद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुप चे मनःपुर्वक आभार
सकल मराठा सोयरीक ग्रुप महाराष्ट्र राज्य. ांचे मनःपूर्वक आभार
यांचा साखरपुडा सकल मराठा सोयरीक ग्रुप च्ा माध्यमातून योग जुळवून आला त्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुपचे खुप खुप आभार
धन्यवाद
अभिनंदन मांगल्य मॅट्रिमोनिअल
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या वधू-वर थट-भेट परीचय मेळावा मधून सोयरीक जमवून सहकार्य केल्याबद्दल सकल मराठा सोयरीक ग्रुप चे आभारी आहोत
यांची सोयरीक ग्रुप च्या माध्यमातून जुळवून आली आहे त्या बद्दल आभार
चि. सौ.कां *संपदा* (श्री.दादाभाऊ चौधरी) मु.पो.धामणगाव पाट ता.अकोले व चि.*किरण* (श्री.आण्णासाहेब लांडे)मु.पो.वाघापुर ता.अकोले यांचा शुभविवाह सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या *www.sakalmarathasoyrik.com* या संकेतस्थळावरुन जुळवून आला त्या बद्दल सकल मराठा सोयरीक
Thank you so much... तुमच्या सकल मराठा सोयरीक ग्रुपमधये आलेलं हे स्थळ होते.....२ मे रोजी सम्पंन झाला विवाह...
श्री गणपती कृपेने काल माझा मुलगा कु. रोहन ुरेन्द्र जगताप याचा साखरपुडा चि.कां. समृध्दी आंनद सागर (सोळुंके) रा. सोलापुर सोबत पुणे येथे पार पडला. वधू संशोधना साठी ग्रुप Admin व इतर मान्यवरांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याबद्
माझी मुलगी स्नेहा यादव C.A. आणि Adv. अजिंक्य भसले यांचा साखरपुडा संपन्न झाला याचे सर्व श्रेय सकल मराठा सोयरीक ग्रुप ला देते सौ.यादव पुणे